Recent circular on election of committee members forms E1, E2 cotains columns referring word" CONSTITUENCY " for which members are to be elected . What does Constituency means Regards
1)प्रमाणित व शासकीय लेखापारीक्षकास कोण पेनेल वरून डी-पेनेल करू शकतो? डी-पेनेल करण्याच्या powaer कोणाकोणाला आहेत? २)कोणत्या कारणास्तव डी-पेनेल होऊ शकतो? ३)किती काळासाठी डी-पेनेल होऊ शकतो? ४)सलग किती वर्ष्यासाठी(जास्तीत ज्यास्त)लेखापरीक्षण करता येते? ५)डी-पेनेल केल्यावर चुकीचे लेखापरीक्षण रद्द होते का? ६)चुकीचे लेखापरीक्षण व फेरलेखापरीक्षण रद्द करण्याचे अधिकार कोणाकोणाला आहेत? ७)लेखापरीक्षकाने चुकीचे लेखापरीक्षण/फेरलेखापरीक्षण केल्यास व तसे आढळून आल्यास व ते रद्द झाल्यास त्याच्यावर क्रिमिनल केस करता येते का? असल्यास कशी करता येते? ८)१/१/२०१४ रोजी (rural area)हौसिंग सोसायटीची per membar fee किती होती? ९)१५/०५/२०१२चे(सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था,पुणे)शासनाचे परिपत्रक काय होते ते मिळू शकेल काय? ते दाखवावे.
anser 1 registrs 2 audit not cmplected 30.july 3 not mentetinded 3 yeres 4.3 yers 5 it is not given 6. registar 7. passible 8.rs.36 pm py 9 not aveleble
१)लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण calender year प्रमाणे करायचे असते की financial year प्रमाणे करायचे आसते? २)जर लेखापरीक्षकाने सन २००७ ते २००१०चे लेखापरीक्षणाचे आदेश असताना सन २०१० त २०११ मधील बिले व व्होवचर देखील सन २००७ ते २०१० मधील लेखापरीक्षणात समाविष्ट केले आसतील तर असे लेखापरीक्षण (बिले व व्होवचर वर ३१ मार्च २०१० नंतरच्या तारखा असताना)हे लेखापरीक्षण योग्य आहे का? ३)तसेच त्यांनी दोन वेगवेगळी संचालक मंडळे एकाच काळात एकाच संस्थेत अस्तित्वात असल्याचे दाखवून लेखापरीक्षण केले आहे व तसे लेखापरीक्षणात नोंद केले आहे.असे लेखापरीक्षण योग्य आहे का? कारण कायदेशीर संचालक मंडळ एकच असते! ४)कायदेशीर संचालक मंडळ ठरवण्याचा अधिकार कोणत्या अधिकारयाला असू असतो? ५)कायदेशीर संचालक मंडळ ठरवण्याचा अधिकार शासकीय लेखापरीक्षाकाला असतो का?
Recent circular on election of committee members forms E1, E2 cotains columns referring word" CONSTITUENCY " for which members are to be elected . What does Constituency means Regards
ReplyDeletefor housing society CONSTITUENCY means Name of Society
DeleteAre jontowner (flats in name of two persons) and associate members are synonyms .?Regards.
ReplyDelete
ReplyDeleteAre owner and joint owner both have to give nominations seperately
yes
DeleteAre from O (reply to audit memorandom) are to be signed byC/S/T or only secretary can sign and send .Regards.
ReplyDeletesign by C/S/T
DeleteDear Shri Visariyaji,
ReplyDeleteGreetings!
Has the Associate Membership in CHS ceased to exist? I am an Associate Member and on the Managing Committee, but without a post.
Regards,
Hemesh Shenoy
23/12/15
Associate Member means who holds the right, title and interest in the property individually or jointly with other.
ReplyDeletei.e. he/ she must have co-owner
Thanks for guidance . Wish u ahappy nd prosperous new year
ReplyDeleteSir good morning what is format of statement A to be submitted at the time of regisration of society?
ReplyDeleteFormat is available in Federation office.
DeleteThanks sir good night greetings on Makar Sankranti
ReplyDelete1)प्रमाणित व शासकीय लेखापारीक्षकास कोण पेनेल वरून डी-पेनेल करू शकतो? डी-पेनेल करण्याच्या powaer कोणाकोणाला आहेत?
ReplyDelete२)कोणत्या कारणास्तव डी-पेनेल होऊ शकतो?
३)किती काळासाठी डी-पेनेल होऊ शकतो?
४)सलग किती वर्ष्यासाठी(जास्तीत ज्यास्त)लेखापरीक्षण करता येते?
५)डी-पेनेल केल्यावर चुकीचे लेखापरीक्षण रद्द होते का?
६)चुकीचे लेखापरीक्षण व फेरलेखापरीक्षण रद्द करण्याचे अधिकार कोणाकोणाला आहेत?
७)लेखापरीक्षकाने चुकीचे लेखापरीक्षण/फेरलेखापरीक्षण केल्यास व तसे आढळून आल्यास व ते रद्द झाल्यास त्याच्यावर क्रिमिनल केस करता येते का? असल्यास कशी करता येते?
८)१/१/२०१४ रोजी (rural area)हौसिंग सोसायटीची per membar fee किती होती?
९)१५/०५/२०१२चे(सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था,पुणे)शासनाचे परिपत्रक काय होते ते मिळू शकेल काय? ते दाखवावे.
anser
Delete1 registrs
2 audit not cmplected 30.july
3 not mentetinded
3 yeres
4.3 yers
5 it is not given
6. registar
7. passible
8.rs.36 pm py
9 not aveleble
ok
ok.thank u.
DeleteFor what purposes sinking fund can be utilised ? What is procedure for utilisation? Where it is tobe invested before utilisation?
ReplyDeleteCan sinking fund can be utilised for normal repairs like pumps
ReplyDeleteMinor repairs which repairs come under major and which under minor?
१)लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण करताना कायदेशीर संचालक मंडळाचेचे करायचे असते की एकापेक्षा अधिक संचालक मंडळाचे(बेकायदेशीर मंडळ असल्यास)करायचे आसते?
ReplyDeleteone and above
Delete1)१/१/२०१४ रोजी (rural area)हौसिंग सोसायटीची per membar fee किती होती?
ReplyDeleteAns-rs.36 pm py कोठे मेनशन केली आहे का त्या वेळची? असेल तर ते सांगू शकाल काय!
dt15-5-1992 cerquler mcs,sact 1960mentened
ReplyDeleters.36 pm py rural area(हौसिंग सोसा) साठी मेनशन केली आहे काय?
ReplyDelete१)लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण calender year प्रमाणे करायचे असते की financial year प्रमाणे करायचे आसते?
ReplyDelete२)जर लेखापरीक्षकाने सन २००७ ते २००१०चे लेखापरीक्षणाचे आदेश असताना सन २०१० त २०११ मधील बिले व व्होवचर देखील सन २००७ ते २०१० मधील लेखापरीक्षणात समाविष्ट केले आसतील तर असे लेखापरीक्षण (बिले व व्होवचर वर ३१ मार्च २०१० नंतरच्या तारखा असताना)हे लेखापरीक्षण योग्य आहे का?
३)तसेच त्यांनी दोन वेगवेगळी संचालक मंडळे एकाच काळात एकाच संस्थेत अस्तित्वात असल्याचे दाखवून लेखापरीक्षण केले आहे व तसे लेखापरीक्षणात नोंद केले आहे.असे लेखापरीक्षण योग्य आहे का? कारण कायदेशीर संचालक मंडळ एकच असते!
४)कायदेशीर संचालक मंडळ ठरवण्याचा अधिकार कोणत्या अधिकारयाला असू असतो?
५)कायदेशीर संचालक मंडळ ठरवण्याचा अधिकार शासकीय लेखापरीक्षाकाला असतो का?
१)जर एखादे लेखापरीक्षण चुकीचे,नियमबाह्य व ऑडीट नोर्म प्रमाणे झाले नसल्यास रद्द करण्याचा अधिकार कोणाकोणाला असतो?
ReplyDelete